लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

मूल्य १०४ कोटींचे, विक्री ६३ कोटींत, जरांडेश्वरसाठी संस्थापक हायकोर्टात - Marathi News | Value 104 Crores, Sale 63 Crores, Founding High Court for Jarandeshwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मूल्य १०४ कोटींचे, विक्री ६३ कोटींत, जरांडेश्वरसाठी संस्थापक हायकोर्टात

अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रांच्या कंपनीने केली होती खरेदी ...

माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचा राजीनामा; काेण होणार नवीन कारभारी? - Marathi News | Resignation of Chairman, Vice Chairman of Malegaon Sugar Factory; Who will be the new steward? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचा राजीनामा; काेण होणार नवीन कारभारी?

साधारणतः अध्यक्ष तावरे यांनी ४२ महिने अध्यक्षपदी, तर जाधव यांनी १२ महिने कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले... ...

शेतकऱ्यांची बिले दिल्याशिवाय गाळप परवाना देणार नाही - Marathi News | No filter license will be given without paying the bills of the farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांची बिले दिल्याशिवाय गाळप परवाना देणार नाही

साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कारखान्याला तंबी देत ऊस बिले अदा करा अन्यथा गळीत हंगामास परवानगी देणार नसल्याचे सांगितले. ...

राज्यातील गळीत हंगाम १५ नोव्हेंबरला सुरू करावा - Marathi News | The sugarcane crushing season in the state should start on November 15 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील गळीत हंगाम १५ नोव्हेंबरला सुरू करावा

महाराष्ट्रातील परिस्थितीही फारशी वेगळी नसल्याने तो १५ नोव्हेंबरला सुरू व्हावा असे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे. राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

ऊस काही डोक्यावर जाईना; हंगाम १०० दिवसांतच गुंडाळेल - Marathi News | Sugarcane does not get good growth; The season will wrap up within 100 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस काही डोक्यावर जाईना; हंगाम १०० दिवसांतच गुंडाळेल

राज्यातील साखर कारखान्यांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार ऊस क्षेत्रात फार घट होणार नसली तरी उसाची वाढ थांबल्याने गाळप हंगाम १०० दिवसातच गुंडाळेल असा अंदाज साखर आयुक्त कार्यालयाने व्यक्त केला आहे. ...

पाऊस नसल्यानं उतारा कमी; ऊसाचे १२ लाख टन उत्पादन घटणार - Marathi News | Less precipitation due to lack of rain; Sugarcane production will decrease by 1.2 lakh tonnes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाऊस नसल्यानं उतारा कमी; ऊसाचे १२ लाख टन उत्पादन घटणार

साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे बैठक झाली. यावेळी २५ किमी हवाई अंतराची अट रद्द करण्याचा ठराव मंजूर करून तो मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत ठेवण्यात येणार असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला. ...

दोन कारखान्यातील अंतराची अट रद्द करा, अन्यथा उसाला ५००० दर द्या - रघुनाथदादा पाटील  - Marathi News | Abolish the condition of distance between the two factories, otherwise pay 5000 to sugarcane says Raghunathdada Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दोन कारखान्यातील अंतराची अट रद्द करा, अन्यथा उसाला ५००० दर द्या - रघुनाथदादा पाटील 

शेतकरी संघटनेचा येत्या रविवारी पंढरपूरमध्ये शेतकरी मेळावा ...

भारताची साखर निर्यात सात वर्षानंतर थांबणार! - Marathi News | India's sugar export will stop after seven years! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारताची साखर निर्यात सात वर्षानंतर थांबणार!

येत्या हंगामात साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने सरकारकडून साखरेच्या निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे. तसे झाल्यास तब्बल सात वर्षानंतर भारताची साखर निर्यात थांबणार आहे. ...